प्रिया बापट आणि रितेश देशमुख पहिल्यांदाच 'विस्फोट' या हिंदी सिनेमातून एकत्र दिसणार आहेत. याविषयी प्रियाने पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale